अर्थ : ईश्वरासंबंधीचा.
उदाहरणे :
त्याचा ईश्वरी शक्तीवर विश्वास आहे.
अर्थ : ईश्वराशी संबंधित.
उदाहरणे :
हा एक ईश्वरी चमत्कार आहे.
ईश्वरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. eeshvaree samanarthi shabd in Marathi.